जागतिक महिला दिनानिमित्त सर्व शिक्षकांतर्फे पितळे शास्त्री विद्यालयाच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण व आहारासाठी देणगी देण्यात आली.
Somalwar High School, Ramdaspeth initiated an eye check up camp at Pipariya village, Pench.This camp was conducted by Dr. Ravi Chavan, HOD, Ophthalmology, IGGMC along with TEAM of three doctors.Dr Prashant Meshram, Dr. Divisha Jain, Dr.Gyaneshwar Chavan. Mandar Ingle, from Satpuda Foundations coordinated for the arrangement of the Camp for the benefit of around 50 villagers. To represent the school, Dr. Shubhra Roy Morning shift Incharge, Mrs Pooja Kadasne and other teachers were prominently present. The camp was a part of social activity inspired by the Principal of the school, Mrs. Vaishali Dakhole.
सामाजिक बांधिलकी या उदात्त हेतूने शाळेतील विद्यार्थी दरवर्षी रक्षाबंधनाच्या निमित्ताने समाजातील बांधवांना स्वहस्ते तयार केलेली राखी बांधत असतात. यंदा सितबर्डी पोलिस स्टेशन, नागपूर येथील पोलिस बंधु भगिनिना राखी बांधली. या उपक्रमासाठी शिक्षिका श्रीमती खनगई व डॉ. सोनाली हिंगे यांनी मार्गदर्शन केले.
दरवर्षी प्रमाणे २०२४ मध्ये शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी १७५ किलो इ-वेस्ट जमा केले . यात इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा समावेश होता. या उपक्रमासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. प्राचार्या श्रीमती वैशाली डाखोळे यांनी मार्गदर्शन केले.