

Gururatna Teacher Award 2025
A.H.M Dr. Shubra Roy has been honoured with the 1st Gururatna Teacher Award 2025 (Special Performance Category)! The award ceremony was held at Tuli Imperial on 5th September 2025, with over 300 participants. Out of them, 30 were selected, and the top 10 received the award from the Honourable Abhijeet Wanjaree Sir.

A.H.M. डॉ. शुभ्रा रॉय यांना महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभाग तर्फे राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२४-२५ यात प्रथम क्रमांक (माध्यमिक गट) प्राप्त झाला.
Topic : Upgradation of Slow Learners

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, महाराष्ट्र शासन, मुंबई येथे सोमलवार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय , रामदासपेठ ,नागपूर येथील मराठी विषय शिक्षिका नीता खोत यांची अभ्यासक आणि लेखक म्हणून निवड झाली. यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. याबद्दल मा. डॉ. अविनाश आवलगावकर( कुलगुरू मराठी भाषा विद्यापीठ) व मा. डॉ.रवींद्र शोभणे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांच्या हस्ते नीता खोत यांना सन्मानित करण्यात आले.

ज्ञानवर्धिनी गीता प्रबोधन प्रकल्प , नागपूर द्वारा आयोजित कार्यक्रमात प्रभात विभाग प्रमुख सौ .श्वेता पवनीकर यांना गीतेच्या प्रचार व प्रसार कार्यासाठी ज्ञानवर्धिनी गीता सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .

कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ कार्यकारिणीत राज्य सल्लागार पदी मराठी विषयाच्या प्राध्यापिका श्रीमती नीता खोत यांची निवड झाली

. बाल कला अकादमी व स्त्री शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अभिवचन स्पर्धेत शिक्षिका श्रीमती सूचिता खनगई यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला.

महर्षी पाणिनी संस्कृत एवं वैदिक विश्वविद्यालय, उज्जैन द्वारा आयोजित आंतरराष्ट्रीय शोध संगोष्ठित शाळेच्या संस्कृत शिक्षिका सौ.विनया मृगेंद्र बोधनकर यांच्या "शैव परंपरा"या विषयावर आधारित शोध निबंधाची निवड झाली. शोधनिबंध सादर करण्यासाठी उज्जैन येथे आमंत्रित करण्यात आले.विविध देशांच्या तज्ञ मार्गदर्शकांनी अभ्यासपूर्ण निबंधाचे कौतुक केले.

शिक्षण विभाग जिल्हा परिषद नागपूर तर्फे आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमात उत्तम सादरीकरणासाठी शिक्षक श्री. चंद्रकांत घारोडे यांना मा. शिक्षणाधिकाऱ्यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाला .

लोकमत आणि आयआयटी पॉइंट यांच्या तर्फे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यात सोमलवार हायस्कूल व ज्यू. कॉलेज, रामदासपेठ, नागपूर येथील डॉ. सोनाली हिंगे व श्री. चंद्रकांत घारोडे यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. शाळेच्या प्राचार्या श्रीमती वैशाली डाखोळे व प्रभात शाखा प्रमुख डॉ. शुभ्रा रॉय यांचे प्रोत्साहन लाभले.

VIGYAN BHARTI ORGANISED SCIENCE EXHIBITION ON OCCASION OF C.V.RAMAN BIRTH ANNIVERSARY IN THE EXHIBITION ATTEND DR. RAGHUNATH MASHELKAR
GUIDANCE FROM GUEST TO DR. SONALI HINGE AND MRS. SUCHITA KHANGAI.
.jpeg)

PRIDE OF NAGPUR CITY: SCIENTIST ADWAIT DAWANE
A matter of pride for the Nagpur city as Adwait Dawane, a student of Somalwar High School & Jr. College, Ramdaspeth played a vital role in Chandrayaan – 3 mission. On 23 August 2023 Chandrayaan – 3 lander module successfully landed on the moon’s south pole and Adwait brilliantly performed the work at data centre. Adwait Dawane is currently working as a scientist at U. R. Rao Satellite Centre, ISRO. Studied in Somalwar High School, Ramdaspeth (2016 – 2017 Batch), Adwait went to Kerala to do IIST after 12th and completed his engineering in physics. He did his M. Tech in optics. When he was in school, he went to NASA through a competition held by NASA and it gave a new direction to the scientist within him. He is praised by Nagpurians for his great contribution in Chandrayaan-3 mission.
The Hon’ble secretory Shri. P . P. Somalwar, Principal Mrs. Vaishali Dakhole, and teachers have also appreciated him for his success.All wished him good luck for his future venture.

